देवमाणूस
एका सज्जन माणसाचं आयुष्य एक अनपेक्षित घटनेमुळे नैतिकतेच्या कचाट्यात सापडतं. योग्य-अयोग्याच्या सीमारेषा धूसर होत जातात. आणि उरतो फक्त एकच प्रश्न - पश्चात्ताप की प्रायश्चित्त?