फसक्लास दाभाडे
घरातल्या लग्नासाठी दाभाडे कुटुंब एकत्र जमलंय ज्यात अर्थातच मजा, मस्ती सारं काही आहे! पण सोबतीने जुन्या आठवणी आहेत, एकमेकांबद्दलच्या कुरबुरी आहेत… हे सारंकाही या लग्नात समोर यायला लागतं पण कशीही असली तरी आपली फॅमिली फसक्लास असतेच…आपलं कुटुंब म्हणजे प्रॅाब्लेम नाही तर आपल्या आयुष्याचं सोल्यूशन असतं!
