दर आठवड्याला नवीन रिलीझेससह एक्सक्लुझिव्ह हिट्स पहा.


1 आठवड्यासाठी Apple TV विनामूल्य मिळवा. 
Scandals, affairs, conspiracies. And that’s just the news team.
येथे आणि तुमच्या TV वर पहा.
TV ॲपवर Apple TV शोधा, जे तुमच्या Apple डिव्हाइसेस, स्मार्ट TV, वेब आणि इतर बऱ्याच डिव्हाइसेसवर उपलब्ध आहे.
- Apple TV 4K
कधीही आणि कुठेही पहा
Apple TV पाहण्याचे सर्व मार्ग पहा- iPhone
- iPad
- Mac व Windows
- Apple Vision Pro
- AirPlay
- Android
- वेब
प्रश्न? उत्तरे.
Apple TV काय आहे?
Apple TV हे Apple Originals चे एकमेव ठिकाण आहे, ज्यामध्ये शेकडो खास शो आणि चित्रपट आहेत—रोमांचक नाटके आणि अभिजात साय-फाय पासून ते आनंददायी विनोदांपर्यंत—दर आठवड्याला कोणत्याही जाहिरातींशिवाय नवीन रिलीझ येतात— Apple TV चे सदस्य म्हणून, तुम्ही नियमित सीझन दरम्यान दर शुक्रवारी दोन MLB मॅचअपसह ‘फ्रायडे नाईट बेसबॉल’ देखील पाहू शकता. 2026 पासून, तुम्ही प्रत्येक मेजर लीग सॉकर सामना आणि प्रत्येक Formula 1 ग्रॅंड प्रिक्स (केवळ यू.एस. मध्ये)—प्रत्येक सराव फेरी, पात्रता सत्र आणि रेस स्ट्रीम करू शकता. Apple TV ॲप किंवा tv.apple.com वर जाऊन सदस्यता घ्या आणि पहा. Apple TV सदस्यतेमध्ये थर्ड-पार्टी सदस्यता सेवा किंवा Apple TV ॲपवर भाड्याने घेण्यासाठी किंवा खरेदीसाठी उपलब्ध असलेला कॉण्टेण्ट समाविष्ट नाही.
Apple TV सदस्यतेची किंमत किती आहे?
तुम्ही निवडलेल्या ऑफरनुसार किंमती बदलू शकतात. (1) तुम्ही Apple TV 4K खरेदी केल्यास, त्यात 3 महिन्यांसाठी Apple TV विनामूल्य समाविष्ट असेल. 1 (2) सात दिवसांच्या विनामूल्य चाचणीनंतर केवळ ₹ 99.00 प्रति महिना ह्या दराने मासिक सदस्यता असेल. 2 (3) Apple One मध्ये Apple TV समाविष्ट आहे, ज्यात एकाच मासिक सदस्यतेमध्ये इतर पाच Apple सेवा बंडल केलेल्या असतात. (4) Apple Music विद्यार्थी प्लॅन Apple TV च्या विनामूल्य ॲक्सेससह येतो.3
मला Apple TV सदस्यता विनामूल्य मिळू शकते का?
Apple TV विनामूल्य वापरण्याचे काही मार्ग आहेत. प्रथम, तुमच्या iPhone, iPad, Apple TV 4K किंवा HD वर किंवा कोणत्याही स्ट्रीमिंग डिव्हाइसवर किंवा tv.apple.com वर Apple TV ॲपमध्ये चाचणी सुरू करून 7 दिवसांसाठी Apple TV विनामूल्य वापरून पहा.[2] तुम्ही अलीकडेच Apple हार्डवेअर खरेदी केले असल्यास, त्यामध्ये Apple TV ची 12-महिने, 6-महिने, 3-महिने किंवा इतर कोणतीही विनामूल्य चाचणी समाविष्ट असल्यास, तुमची अलीकडील हार्डवेअर खरेदी ज्या Apple अकाउंटशी जोडलेली आहे, त्या अकाउंटमध्ये साइन इन केल्यावर ही ऑफर Apple TV ॲपमध्ये आपोआप दिसेल.
मला Apple TV कुठे पाहायला मिळेल?
तुम्ही तुमच्या आवडत्या Apple डिव्हाइसेस, स्मार्ट TV, स्ट्रीमिंग डिव्हाइसेस, गेम कन्सोल्स, Android मोबाइल डिव्हाइसेस, Windows आणि काही निवडक केबल बॉक्सेसवर Apple TV ॲप पाहू शकता. तसेच, तुमच्या tv.apple.com ह्या वेब ब्राऊझरवरून देखील पाहू शकता.
Apple TV सदस्यतेसह कोणते शोज आणि चित्रपट पाहता येतील?
Apple TV सह, तुम्ही शेकडो Apple Original शोज आणि चित्रपट पाहू शकता, तसेच नियमित सीझनमध्ये दर शुक्रवारी दोन MLB सामने असलेले फ्रायडे नाइट बेसबॉल पाहू शकता आणि 2026 मध्ये सुरू होणारे Formula 1 (केवळ यू.एस. मध्ये)—प्रत्येक सराव फेरी, पात्रता सत्र आणि रेस—तसेच प्रत्येक मेजर लीग सॉकर सामना स्ट्रीम करू शकता. Apple TV हे Emmy® पुरस्कार विजेत्या मालिका “द स्टुडिओ,” “सेव्हरन्स,” “द मॉर्निंग शो,” “स्लो हॉर्सेस,” आणि “टेड लासो,” “श्रिंकिंग,” “यूवर फ्रेंड्स ॲण्ड नेबर्स,” “हायजॅक,” आणि “मोनार्क : लीगसी ऑफ मॉन्स्टर्स” सारख्या जागतिक हिट्स आणि “द जॉर्ज” सारख्या Apple Original चित्रपटांचे एकमेव ठिकाण आहे, ज्यात दर आठवड्याला नवीन रिलीझ असतात. तुम्ही हे सर्व Apple TV ॲप आणि tv.apple.com वर पाहू शकता.
माझी Apple TV सदस्यता माझ्या कुटुंबासोबत शेअर करता येऊ शकते का?
होय. Apple TV तुम्हाला तुमची सदस्यता कुटुंबातील जास्तीत जास्त पाच सदस्यांबरोबर विनामूल्य शेअर करू देते.
मला Formula 1 कुठे पाहता येईल?
तुम्ही यू.एस. मध्ये राहत असल्यास, तुम्ही तुमच्या Apple TV सदस्यतेसह Formula 1 रेस आणि एक्सक्लुझिव्ह कॉण्टेण्ट पाहू शकता. अधिक जाणून घेण्यासाठी, Apple TV वर Formula 1 कुठे पाहावे हे पहा.